महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर पुढील पोस्ट केली आहे:
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. CMOMaharashtra”